नुकताच दहावीचा रिजल्ट घोषित झाला आणि पालकांमध्ये आणि विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होणारा प्रश्न म्हणजे Career after 10th? दहावी नंतरचे कोर्स?दहावीनंतरचे करिअर संधी ? दहावी झाली आता पुढे काय ? कारण आजच्या या जगामध्ये चुकीचा निर्णय अनेक चांगले निर्णय तुमचा भविष्य ठरवतो.
गेला मागील काही वर्षापासून पालकांच्या विद्यार्थ्यांच्या मनात हा प्रश्न उद्भवतो की दहावीत विज्ञान शाखांमध्ये जाऊन आपण उज्ज्वल भविष्य बनू शकतो पण खरं तर असं नाही सायन्स व्यतिरिक्तही अनेक शाखा आहेत ज्यात तुम्ही विज्ञान शाखा पेक्षा चांगला क्षेत्रात काम करू शकतात.
दहावीनंतर कोणताही करियर करिअर निवडण्यापूर्वी तुम्हाला त्या शाखेचा सखोल ज्ञान असायला हवा जेणेकरून तुम्हाला नंतर कोणत्याही प्रकारचा प्रश्न पडायला नाही पाहिजे आणि जर तुमच्या आवडत्या क्षेत्रात नसेल तर तुम्हाला त्या क्षेत्रात यश मिळवणे खूप कठीण होते .
जर तुम्ही हा लेख वाचत असाल तर नक्कीच तुम्ही दहावी पास झालात आणि तुमच्या मनात सुद्धा करिअरबाबत शंका असेल दहावी दहावी नंतर करियर साठी प्रचंड पर्याय आहे परंतु तुमच्यासाठी योग्य पर्याय कोणता यावर तुमचा भविष्य अवलंबून आहे .
कोणते शिक्षण आणि त्यामधील कोणते कोर्स त्यासाठी आर्टिकल पूर्ण वाचावा जेव्हा तुम्ही दहावी पास करतात तेव्हा तुमच्या समोर Art,,Science, Commerce, पॉलिटेक्निक ,आयटीआय हे पर्याय तुमच्या समोर असतात
1.Career option in science in मराठी ( दहावीनंतरचे करिअर संधी विज्ञान शाखामध्ये )
दहावीनंतरचे करिअर संधी in Science (विज्ञान शाखा) जर तुम्ही विज्ञान विषयात भौतिकशास्त्र , रसायनशास्त्र ,गणित ,जीवनशास्त्र ,या क्षेत्रांमध्ये जाऊन तुम्ही इंजिनिअर , मेडिकल, कम्प्युटर सायन्स, या क्षेत्रात उत्कृष्ट करिअर घडू शकतात. जर तुम्ही विज्ञान शाखा घेतली तर त्यात दोन मुख्य विभाग असतात पीसीबी(PCB) आणि पीसीएम (PCM)
करियर ऑप्शन in PCB/PCM Group फॉर स्टुडन्ट या सर्व कोर्स साठी तुम्हाला बारावी मध्ये मिनिमम 50 टक्के गुण असायला हवेत बोर्ड परीक्षा मध्ये.
Subject for 11th/12th students in marathi
.Physics.Mathematics
.Chemistry
.Biology
.Computer Science / IT (Information Technology)
.Biotechnology
.English
Subject in PCB group(Physics,chemistry,biology)
Subjects in PCM group(Physics,chemistry,math)
काही लोकप्रिय कोर्स पुढीलप्रमाणे (career option after 12th for pcb group students.)
1.B. Pharmacy
2.D.pharmacy
3.MBBS--(Bachelor of Medicine and Bachelor of Surgery)
4.BHMS--(Bachelor of Homeopathy medicine and surgery)
5.BAMS--(Bachelor of Ayurvedic Medicine Surgery)
6.BDS--(Bachelor of Dental Surgery)
7.B.Sc--(Bachelor of Science)
8.BPT--(Bachelor of Physiotherapy)
9.BUMS--(Bachelor of Unani medicine and Surgery)
10.Nutrition and Dietetics
11.BSC in Biochemistry
12.BSC in Microbiology
13.BSC in biotechnology
14.Forensic Sciences
15.Nursing
काही लोकप्रिय कोर्स पुढीलप्रमाणे (courses/career option after 12th for pcm group students.)
1.Computer Science Engineering
2.Civil Engineering
3.Electrical Engineering
4.Electronics & Communication Engineering
5.Electronics Engineering
6.Mechanical Engineering
7.Information Technology
8.Chemical Engineering
9.Aerospace Engineering
10.Nuclear Engineering
2. करियर ऑप्शन in कॉमर्स after 12th (Career option in commerce after 10th in marathi)
वाणिज्य शाखा(Commerce) विज्ञान शाखा नंतर जास्त निवडला जाणारा क्षेत्र म्हणजे कॉमर्स विज्ञान शाखेचे सारखे करिअर संधी कॉमर्स शेत्रात आहे .जर तुम्ही गणित या विषयात चांगले असेल आणि तुमची आवड गणित या विषयात असेल तर तुम्ही नक्की वाणिज्य शाखेला प्रवेश घेऊ शकतात .
Commerce शाखेमध्ये तुम्ही (Finances) फायनान्स, (Planning) प्लॅनिंग आणि (Banking)बँकिंगमध्ये करिअर घडू शकतात.
Subjects in commerce for students after 10th in marathi.
.Economics.Accountancy
.Business Studies / Organisation of Commerce
.Mathematics
.English
.Information Practices
.Statistics
दहावीनंतरचे करिअर संधी in Commerce( Courses option in commerce after 12th for students.)
1) बॅचलर ऑफ मॅनेजमेंट स्टडीज (B.M.S.) 2) बॅचलर ऑफ कॉमर्स (B.Com)
3) बॅचलर ऑफ अकाऊंट अँड फायनान्स (B.A.F.)
4) बॅचलर ऑफ बिझिनेस स्टडीज (B.B.S.)
5) व्यवसाय प्रशासन मधील मास्टर (M.B.A.)
6) बॅचलर ऑफ एड्युकेशन (B.Ed)
7) आयसीडब्ल्यूए (I.C.W)
8) बॅचलर इन लायब्ररी सायन्स (B.L.S.)
9) Insurance
10) Law
11)Entrepreneurship
12)Chartered Accountancy
13)Forensic Accounting
14)Cost and Work Accountancy
15)Company Secretaryship
16)Investment Banking
17)Banking
3.दहावीनंतरचे करिअर संधी Art ( कला शाखा )(Career option in Art after 10th in marathi)
जेव्हा कला शाखेत करिअर करण्याची संधी आपल्या समोर येते तेव्हा आपल्या मनात एकच प्रश्न उद्भवतो झ्या मुलांना अभ्यासात फारसा रस नाही किंवा त्यांना चांगले पर्सेंटेज नाही म्हणून ते कला शाखेकडे वळतात परंतु आपला गैरसमज आहे . कारण कला शाखेचे खूप फायदे सुद्धा आहेत कारण आयएस, आयपीएस किंवा यूपीएससी सर्विस देणारे जास्त विद्यार्थी Art शाखेचे असतात.
कारण यूपीएससीमध्ये येणारे जास्त प्रश्न आणि अभ्यासक्रम 60 ते 70 टक्के कला शाखेचा अभ्यासक्रमाचा भाग असतो या शाखेत तुम्हाला या विषयांचा अभ्यास करावा लागतो.
Subjects in Art for students after 10th in marathi
. History.Geography
.Political Science
.English
.Economics
.Psychology
.Fine Arts
.Sociology
.Physical Education
.Literature
काही लोकप्रिय( प्रोफेशनल कोर्स ) in Art फॉर स्टुडन्ट(Career option in art after 12th in marathi)
1. Law
2. Civil Services
3. Political Science
4 .Economist
5.Geographer
6. Heritage Management
7.Historian
8. Library Management
9. Mass Communication / Media
10. Psychology
11. Sociology
12. Research
13. Social Service
14. Teaching
15. Linguistics
16. Fashion Designing
17. Philosophy
18.Fine Arts
4.दहावीनंतरचे करिअर संधी in Polytechnic/Diploma after 10th in marathi
जर तुम्हाला लवकर नोकरी आणि इंजिनिअरिंगची डिग्री हवी असेल तर तुम्ही पॉलिटेक्निक/ डिप्लोमा या क्षेत्राची सुद्धा निवड करू शकतात . कारण पॉलिटेक्निक डिप्लोमा मध्ये बारावी पूर्ण न करता तुम्हाला इंजिनिअरिंग डिप्लोमा ची डिग्री मिळते. दहावीनंतर बहुतांश विद्यार्थी हे पॉलिटेक्निक या क्षेत्राची निवड करतात कारण या क्षेत्रामध्ये तुम्हाला तीन वर्षांमध्ये डिप्लोमा इन इंजीनियरिंगची डिग्री मिळते. ज्याच्या मदतीने तुम्हाला नोकरी शोधणे अधिक सोपे होते. जर तुम्हाला पॉलिटेक्निक या क्षेत्रामध्ये करिअर करायचा असेल तर तुम्हाला आधी माहिती पाहिजे तुम्हाला कोणत्या क्षेत्रात करिअर करायचे आहे.पॉलिटेक्निक/ डिप्लोमा मध्ये करिअर घडवण्याची काही पर्याय (Career option in पॉलिटेक्निक/ डिप्लोमा after 10th in marathi)
1.डिप्लोमा इन इन आर्किटेक्चर2.डिप्लोमा इन इलेक्ट्रिकल इंजीनियरिंग
3.डिप्लोमा इन इलेक्ट्रॉनिक्स एंड कम्युनिकेशन इंजीनियरिंग
4.डिप्लोमा इन इलेक्ट्रिकल एंड टेलीकम्युनिकेशन इंजीनियरिंग
5.डिप्लोमा इन इनफॉरमेशन टेक्नोलॉजी
6.डिप्लोमा इन एयरोनॉटिकल इंजीनियरिंग
7.डिप्लोमा इन सॉफ्टवेयर इंजीनियरिंग
8.डिप्लोमा इन कंप्यूटर साइंस
9.डिप्लोमा इन केमिकल इंजीनियरिंग
10.डिप्लोमा इन सिविल इंजीनियरिंग
11.डिप्लोमा इन मैकेनिकल इंजीनियरिंग
12.डिप्लोमा इन सिविल इंजीनियरिंग
13.डिप्लोमा इन बायोमेडिकल इंजीनियरिंग
14.डिप्लोमा इन साइबर सिक्योरिटी
15.डिप्लोमा इन प्रिंटिंग टेक्नोलॉजी
16.डिप्लोमा इन मेडिकल लैब
17.डिप्लोमा इन इंस्ट्रूमेंटेशन टेक्नोलॉजी
18.डिप्लोमा इन मरीन इंजीनियरिंग
19.डिप्लोमा इन प्रोडक्शन
20.डिप्लोमा इन पेट्रोलियम इंजीनियरिंग
21.डिप्लोमा इन माइनिंग इंजीनियरिंग
22.डिप्लोमा इन टेक्सटाइल टेक्नोलॉजी
23.डिप्लोमा इन प्लास्टिक टेक्नोलॉजी
24.डिप्लोमा इन बायोटेक्नोलॉजी
25.डिप्लोमा इन ऑटोमोबाइल इंजीनियरिंग
26.डिप्लोमा इन एनवॉयरमेंटल इंजीनियरिंग
27.डिप्लोमा इन फायर इंजीनियरिंग
28.डिप्लोमा इन एग्रीकल्चरल इंजीनियरिंग
याव्यतिरिक्त तुम्ही food इंजीनियरिंग, कंटेंट रायटिंग(content writing), व्हिडिओ एडिटिंग मध्ये सुद्धा करियर करू शकतात.
5. आयटीआय (ITI)मध्ये दहावीनंतरचे करिअर संधी(Career option inआयटीआय (ITI) after 10th in marathi)
दहावी झाल्यानंतर बरेच विद्यार्थ्यांचा आयटीआय क्षेत्राकडे कल वाढत चाललेला आहे. कारण आयटीआय मध्ये दोन किंवा तीन वर्षात आणि कमी वेळेत प्रचंड नोकरीच्या संधी आहेत. या क्षेत्रामध्ये सुद्धा तुमच्या आवडीनुसार तुम्ही करिअर घडू शकतात.Subjects in आयटीआय (ITI) for students after 10th in marathi
. Draughtsman Civil. Draughtsman Mechanical
. Electrician
. Electronics Mechanic
. Information Technology & Electronic System Maintenance
. Instrument Mechanic
. Machinist Grinder
. Mechanic Motor Vehicle
. Mechanic Ref. & Air conditioning
.Radio & TV Mechanic
.
Career /jobs in आयटीआय (ITI) फॉर स्टुडन्ट(Career option in आयटीआय (ITI) after 10th in marathi )
1.आयटीआय टर्नर
2.आयटीआय मेकॅनिक
3.आयटीआय इलेक्ट्रिशियन
4.आयटीआय प्लंबर
5.आयटीआय वेल्डर
कोणताही निर्णय तुमचे पालक किंवा शिक्षक किंवा मित्र सांगत असेल फक्त या कारणांमुळे ते निवडू नका कारण त्या क्षेत्रात तुमच्यावर सुद्धा दहावीनंतरचे करिअर संधी हा महत्त्वाचा Role प्ले करतो.
दुसरा कोणताही व्यक्ती सांगते म्हणून तुम्ही ते क्षेत्र निवडू नका कारण तुमचा एक चुकीचा निर्णय किंवा चांगला निर्णय तुमचा उज्वल भविष्य ठरवतो.
आशा करते की तुम्हाला Carrer after 10? दहावीनंतरचे करिअर संधी ही Postआवडली असेल.हा Article तुम्हाला कसा वाटला comment करून मला नक्की कळवा म्हणजे मला सुद्धा तुमच्या विचारांमधून काहीतरी नवीन शिकायला मिळेल आणि post मध्ये सुधारणा करता येईल.ही post आवडली असेल तर तुम्ही तुमच्या friends सोबत social networks जसे की Facebook, google, twitter इत्यादी वर share करा.